खालीलप्रमाणे सामाजिकशास्त्रे  या विषयाच्या  काही सर्वसाधारण नमुना वर्णनात्मक नोंदी दिलेल्या आहे. त्या फक्त मार्गदर्शक आहेत. शिक्षकांनी प्रत्यक्ष दैनंदिन निरीक्षणाच्या आधारे नोंदी कराव्यात.

🔰 वर्णनात्मक नोंदी :- सामाजिकशास्त्र 👇
ऐतिहासिक स्थळाची माहिती सांगतो
संविधान व प्रतिज्ञा म्हणतो
समाजसुधारकाची माहिती सांगतो
संविधानाचे महत्व सांगतो
थोर नेत्याची माहिती सांगतो
ऐतिहासिक घटनांची इसवी सन सांगतो
नागरिकाचे मूलभूत अधिकार सांगतो
ऐतिहासिक चित्रपट/मालिका आवडीने पाहतो.
रस्त्याने चालताना रहदारीच्या नियमांचे पालन करतो.
१०ऐतिहासिक घटना/ पुरुषांची माहिती लक्षपूर्वक ऐकतो.
११ऐतिहासिक वास्तू/किल्ले यांची चित्रे जमवतो.
१२चित्र/फोटो पाहून ऐतिहासिक वास्तू/पुरुष ओळखतो.
१३चित्रातील ऐतिहासिक वास्तू/पुरुषाबद्दल माहिती माहिती सांगतो.
१४ऐतिहासिक घटनांचा योग्य क्रम लावतो.
१५आपल्या परिसरातील ऐतिहासिक ठिकाणांची माहिती सांगतो.
१६इतिहासाचे विविध कालखंड सांगतो.
१७ऐतिहासिक घटनांची माहिती स्वतःच्या शब्दात सांगतो.
१८विविध ऐतिहासिक वास्तूची योग्य ठिकाण/शहर सांगतो.
१९ऐतिहासिक कलाकृती रुचीपूर्वक पाहतो.
२०ऐतिहासिक कथा सांगतो.
२१ग्रामपंचायातीची रचना सांगतो.
२२गावातील विविध सामाजिक संस्थांची माहिती सांगतो.
२३विविध भौगोलिक जीवनाची माहिती देतो.
२४सहलीच्या नियोजनासाठी नकाशाचा वापर करतो.
२५नकाशा वाचन करतो.
२६नकाशावरून दिशा व ठिकाण् सांगतो.
२७ऐतिहासिक स्थळाची माहिती सांगतो.
२८सुचवलेल्या घटना अचूक आणि स्‍पष्‍ट शब्‍दात सांगतो.
२९प्राचीन मानवी जीवन आणि व्यवहाराबाबत माहिती देतो.
३०प्राचीन काळातील घडलेल्या घटना जाणतो.
३१संविधान व प्रतिज्ञा म्हणतो.
३२समाजसुधारकाची माहिती सांगतो.
३३घटना अगदी जशीच्या तशी सांगतो.
३४प्रश्न लक्ष देऊन ऐकतो व उत्तरे देतो.
३५भौगोलिक परीस्थिती, लोकजीवन ह्यावर माहिती देतो.
३६नकाशा कुतूहलाने बघतो आणि गावांची साांगतो.
३७स्‍वाध्‍यायाची  परीणामकारक उत्‍तरे  देतो.
३८नैसर्गिक साधनसंपत्तीचा काटकसरीने वापर करतो.
३९पर्यावरण संवर्धंनासाठी क्रियाशील भाग घेतो.
४०पर्यावरण दुष्परिणामाची कारणे समजून घेतो.
४१ऐतिहासिक व भौगोलिक स्थळाची माहिती घेतो.
४२जुना काळ व चालू काळ ह्याबाबत स्पष्टीकरण देतो.
४३नागरिकाचे मूलभूत अधिकार सांगतो .
४४प्रादेशिक लोकजीवनाची माहिती घेतो.
४५नकाशे काढतो व भरतो.
४६नकाशातील स्थाने व ठिकाणे दर्शवितो.
४७क्षेत्रभेटीत सहभागी होतो.
४८सहलीतील निरीक्षणाची नोंद करतो.
४९वृक्षारोपण व संवर्धन करतो.
५०राष्ट्रीय संपत्तीची जोपासना करतो.
५१ऐतिहासिक वस्‍तूंचा संग्रह करतो.
५२संविधानाचे महत्व सांगतो.
५३थोर नेत्याची माहिती सांगतो.
५४ऐतिहासिक घटनांचे इसवी सन सांगतो.
५५नैसर्गिक आपत्तीची माहिती घेतो.
५६पृथ्वी गोलाचा अभ्यास करतो.
५७लोकसंख्येचे दुष्परिणाम सांगतो.
५८लोकसंख्या जनजागृती करतो.
५९नकाशा वाचन करतो.
६०प्रादेशिक लोकजीवनाची माहिती घेतो
६१नकाशे काढतो व भरतो
६२नकाशा वाचन करतो
६३नकाशातील स्थाने व ठिकाणे दर्शवितो
६४नैसर्गिक आपत्तीची माहिती घेतो
६५पृथ्वी गोलाचा अभ्यास करतो
६६लोकसंख्येचे दुष्परिणाम सांगतो
६७लोकसंख्या जनजागृती करतो
६८क्षेत्रभेटीत सहभागी होतो
६९सहलीतील निरीक्षणाची नोंद करतो
७०वृक्षारोपण व संवर्धन करतो
७१राष्ट्रीय संपत्तीची जोपासना करतो
७२नैसर्गिक साधनसंपत्तीचा काटकसरीने वापर करतो
७३पर्यावरण संवर्धंनासाठी क्रियाशील भाग घेतो